¡Sorpréndeme!

Sanjay Pandey यांनी घेतलेला 'तो' वादग्रस्त निर्णय अखेर मागे | POCSO | Vivek Phansalkar |

2022-07-13 8 Dailymotion

काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिस दलाचे आयुक्त संजय पांडे यांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करताना पॉक्सो अंतर्गत दाखल करण्यासाठी उपायुक्तांची परवानगी घेणं आवश्यक असल्याचे आदेश दिले होते. पण त्यांचा हा निर्णय वादात आला होता. त्यामुळे आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

#SanjayPandey #MumbaiPolice #POCSOAct #VivekPhansalkar #Crime #MaharashtraPolice #RapeCase #ChildAbuse #MumbaiCP #Maharashtra